Akanksha Kadam
चि.सौ.कां. आकांक्षा अरविंद कदम
जिने संपूर्ण कुटुंब आपल्या मायेने आणि समजुतदारपणाने सांभाळलं... आई-वडिलांचा सार्थ अभिमान आणि घराचा भक्कम आधार असणारी चि.सौ.कां. आकांक्षा. कदम घराण्याचा पवित्र वारसा जपत आज ती नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज!